Notice: _load_textdomain_just_in_time हे चुकीच्या पद्धतीने बोलावले गेले. techbiz डोमेनसाठी अनुवाद लोड करणे खूप लवकर चालू झाले. हे सहसा प्लगइन किंवा थीममधील कोड लवकर चालू होण्याचे सूचक असते. अनुवाद init क्रिया किंवा नंतर लोड केले जावेत. अधिक माहिती साठी डिबगिंग इन वोर्द्प्रेस पहा . (हा संदेश आवृत्ती 6.7.0 मध्ये समाविष्ट करण्यात आला होता.) in /var/www/html/wp-includes/functions.php on line 6114
Water Department Demo – Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका

Water Department Demo

पाणी पुरवठा विभाग

विभागाचे ध्येय व धोरण :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रशासकीय प्रभाग (प्रभाग ए), (प्रभाग बी) (प्रभाग सी), (प्रभाग डी), (प्रभाग ई), (प्रभाग एफ), (प्रभाग जी), (प्रभाग एच), (प्रभाग आय), व उप-अभियंता, सहा-अभियंता अतंर्गत जलकुंभ्, पाणीपुरवठा उपांगे, जलशुध्दीकरण केंद्र, सार्व विहिरी, बोअरवेल, रस्ते, इमारती शाळा, क्रिंडागणे, उद्याने व स्मशानभूमी सुस्थितीत ठेवणेसाठी आवश्यक त्या उपाय योजना करणे व त्यानुसार कामाची आखणी करणे अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करणे.

कामाचे विस्तुत स्वरुप :(अ) शहर अभियंता (वसई विरार शहर महानगरपालिका) विभाग यांचे अधिनस्त असलेले पाणीपुरवठा, मलनि: र्सारण व बांधकाम विभाग तसेच प्रभाग समिती 9 प्रशासकीय प्रभाग (ए ते आय) व उप. अभियंता, सहा. अभियंता संबंधित प्रकल्पाच्या कामांची आखणी व नियोजन करण्याच्या अनुषंगाने समंत्रक तसेच उप-अभियंता, सहा.अभियंता (ए ते आय) व उप-अभियंता, सहा. अभियंता यांचेशी समन्वय करुन प्रकल्प अहवाल तयार करणेबाबत मार्गदर्शन करणे, अधिनस्त उप-अभियंता, सहा.अभियंता यांचे विभागात महापालिका निधी/शासन निधी अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामात तांत्रिक मार्गदर्शन करणे, विकास कामाचे नियोजन व व्यवस्थापन योग्य रितीने होणेसाठी संबधितासह पाहणी करुन आवश्यक तो निर्णयास्तव सादर करणे. अडचणी सोडवणे, व त्याअनुषंगाने आढावा बैठक घेवून मार्गदर्शन करणे व कामे विहित मुदतीत पुर्ण होणेसाठी पाठपुरवठा करणे, कामांची गुणवत्ता व कार्यपध्दतीच्या अनुषंगाने परिपत्रके निर्गमीत करणे, उप-अभियंता व सहा.अभियंता यांचे कडून रु.25.00 लक्ष वरील प्राप्त होणा-या भांडवली व महसुली प्रस्तावाची तांत्रिक छाननी करुन मंजूरी देणे प्रशासकीय मंजूरीसाठी सक्षम प्राधिकरणाकडे सादर करणे व पुढील निविदा कार्यवाही करणे.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
श्री समीर भूमकर उपायुक्त 0250-6630000 cevvcmc@gmail.com
श्री. प्रदीप पाचंगे शहर अभियंता 8888864281 cevvcmc@gmail.com
श्री. सुरेंद्र ठाकरे कार्यकारी अभियंता 9167259861 cevvcmc@gmail.com
श्री. सतीशकुमार सूर्यवंशी उपअभियंता 9370813847 cevvcmc@gmail.com
श्री सुरेश शिगणे उपअभियंता 9892374629 cevvcmc@gmail.com
श्री. अमित राऊत शाखा अभियंता 8149909555 cevvcmc@gmail.com
श्री. ऋषिकेश वर्तक शाखा अभियंता 9822420945 cevvcmc@gmail.com
श्री. सौरभ वर्तक शाखा अभियंता 9987592408 cevvcmc@gmail.com
श्री. सचिन पाटील वरिष्ठ लिपिक 9922988090 cevvcmc@gmail.com
Skip to content