Notice: _load_textdomain_just_in_time हे चुकीच्या पद्धतीने बोलावले गेले. techbiz डोमेनसाठी अनुवाद लोड करणे खूप लवकर चालू झाले. हे सहसा प्लगइन किंवा थीममधील कोड लवकर चालू होण्याचे सूचक असते. अनुवाद init क्रिया किंवा नंतर लोड केले जावेत. अधिक माहिती साठी डिबगिंग इन वोर्द्प्रेस पहा . (हा संदेश आवृत्ती 6.7.0 मध्ये समाविष्ट करण्यात आला होता.) in /var/www/html/wp-includes/functions.php on line 6114
Establishment Department – Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका

आस्थापना विभाग

आस्थापना विभाग

  1. सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणे.
  2. अनुशेष तपासणे/बिंदू नामावली तयार करणे.
  3. सुधारीत आकृतिबंध तयार करणे
  4. सेवा जेष्ठता यादी तयार करणे, अद्यावत ठेवणे व प्रसिद्ध करणे.
  5. बाह्य यंत्रणे मार्फत ठेका मनुष्यबळा बाबतच्या बाबी हाताळणे
  6. कर्मचारी/अधिकारी वेतन पत्रक तयार करणे, पी.एफ. रजिस्टर अद्यावत ठेवणे, अधिकारी निवृत्ती अंशदान व रजा अंशदान व रजा अंशदान बाबी पाहणे
  7. सेवा निवृत्ती प्रकरणे व त्या अनुषंगाने येणारी प्रकरणे.

विभागाची कामे:-

  1. आस्थापना विभागातील सर्व कामांचे व्यवस्थापन करणे तसेच मा. आयुक्त व मा. उपायुक्त यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
  2. आस्थापना विभागातील सर्व कामावर देखरेख करणे.
  3. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडील प्रकरणे हाताळणे.
  4. शासन स्तरावरील व न्यायालयीन स्तरावरील कामकाज पाहणे.
  5. माहिती अर्जात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे व पत्राच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून माहिती उपलब्ध करून देणे.
  6. प्रथम अपील व द्वितिय अपिलांना वेळेवर न चुकता उपस्थित राहणे.
  7. कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल तयार करणे व जतन करणे
  8. कर्मचा-यांचे मत्ता दायित्व फॉर्म भरून घेणे.
  9. सेवा हक्क आयोगाची प्रकरणे हाताळणे.
  10. पोर्टलवरील अर्जांना उत्तरे देणे.
  11. सेवा हक्क आयोगाची प्रकरणे हाताळणे

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्रमांक ईमेल
Mrs. Archna Dive उपायुक्त
श्री महेश पाटील प्र. सहा. आयुक्त 9930173749
श्री.कुंदन घरत अधिक्षक 9271353738
श्री उमेश म्हसणेकर वरिष्ठ लिपिक 9762054257
सौ.योगिता नाईक वरिष्ठ लिपिक 9049964178
श्री प्रदीप आवडेकर वरिष्ठ लिपिक 9765870444
श्री.संतोष जाधव वरिष्ठ लिपिक 8087297878
श्री.जयेश परब वरिष्ठ लिपिक 9767416959
सौ.भक्ती किणी वरिष्ठ लिपिक 9322814971
श्री. भरत चावरा वरिष्ठ लिपिक 9970585269
Mrs.Tejaswini Sankhe वरिष्ठ लिपिक 8451845428
सौ. निशा रॉड्रिग्ज लिपिक 8805218615
सौ आसावरी जाधव लिपिक 9004065158
श्री कैलास शिंदे लिपिक 9665539397
श्री.सुशांत बागडे लिपिक 8956610924
Skip to content