Notice: _load_textdomain_just_in_time हे चुकीच्या पद्धतीने बोलावले गेले. techbiz डोमेनसाठी अनुवाद लोड करणे खूप लवकर चालू झाले. हे सहसा प्लगइन किंवा थीममधील कोड लवकर चालू होण्याचे सूचक असते. अनुवाद init क्रिया किंवा नंतर लोड केले जावेत. अधिक माहिती साठी डिबगिंग इन वोर्द्प्रेस पहा . (हा संदेश आवृत्ती 6.7.0 मध्ये समाविष्ट करण्यात आला होता.) in /var/www/html/wp-includes/functions.php on line 6114
Solid Waste Management – Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका

घन कचरा व्यवस्थापन

घन कचरा व्यवस्थापन

विभाग माहिती:-
1.वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, शहरातील गटार सफाई, नाले सफाई व शहरातील रस्ते साफ करणे व मनपा हद्दीतील नागरीकांना होणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे.
2.शहरातील कचरा संकलन करुन क्षेपणभुमीवर वाहतुक करणे, गटार/नाले सफाई करणे, रस्ते सफाई करणे, एकात्कि डास नियंत्रण व निर्मुलन करणे, क्लिन अप मार्शल, सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण.

पदानुक्रम

अधिकारी

नाव पदनाम मोबाईल नंबर ईमेल पत्ता
Mrs. Archna Dive उपायुक्त 0250-2525105
श्री. हेमंत ठाकरे वरिष्ठ लिपिक 0250-2525105
श्री. धर्मेंद्र पवार लिपीक-टंकलेखक 0250-2525105
श्री. प्रसाद पाटील लिपीक-टंकलेखक 0250-2525105
श्री. जिवन वायवळ लिपीक-टंकलेखक 0250-2525105
श्रीम. हेमाली पाटील शहर अभियान समन्वयक 0250-2525105
श्रीम. दिपाली पाटलेकर शहर अभियान समन्वयक 0250-2525105
श्री. रुद्रेश पाटील कनिष्ठ अभियंता 0250-2525105
श्री. अक्षय ठाकूर कनिष्ठ अभियंता 0250-2525105
श्री. स्वप्नील संखे कनिष्ठ अभियंता 0250-2525105
श्री. सुनिल इरकर कनिष्ठ अभियंता 0250-2525105
श्रीम. तृप्ती राऊत कनिष्ठ अभियंता 0250-2525105
श्रीम. प्रज्ञा भागवत स्वच्छता निरिक्षक 0250-2525105
श्री. रोहित श्रीवास्तव स्वच्छता निरिक्षक 0250-2525105
श्रीम. तनुजा तांडेल लिपीक-टंकलेखक 0250-2525105
श्रीम. रुपाली सकपाळ लिपिक 0250-2525105
श्री. साईनाथ चौधरी लिपिक 0250-2525105
श्री. ज्ञानेश्वर रेड्डी लिपिक 0250-2525105
Skip to content